आदिवासी जनसंवाद यात्रेची जोरदार तयारी; नागपुरात पूर्वतयारी बैठक संपन्न, १३ एप्रिलपासून चिखलदरातून होणार भव्य प्रारंभ नागपूर (Nagpur) : भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आदिवासी जनसंवाद यात्रा’च्या पूर्वतयारीसाठी नागपूर येथील रवी भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या …
Read More »महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा : गडचिरोलीत भाजप महिला आघाडीची स्वाक्षरी मोहीम उत्साहात
गडचिरोली (Gadchiroli) | दि. १२ एप्रिल : राजकीय सक्षमीकरणाला बळ देणाऱ्या नारीशक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, गडचिरोलीच्या वतीने शहरात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. महिलांना राजकारणात अधिक संधी मिळाव्यात, त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळावे आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, …
Read More »भाजप महिला आघाडीची “दिवार स्वाक्षरी” मोहिम; नारीशक्ती वंदन विधेयकाला उत्स्फूर्त समर्थन
गडचिरोली (Gadchiroli) दि. १२ एप्रिल : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या ऐतिहासिक नारीशक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने “दिवार स्वाक्षरी” मोहिमेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सनातन संस्थेच्या संचालिका …
Read More »नारीशक्ती वंदन विधेयकामुळे महिलांचा सन्मान :– सौ.आरतीताई वानखेडे नारी वंदन जिल्हा प्रभारी
भाजपा महिला आघाडी गडचिरोलीची “नारी वंदन” नियोजनात्मक बैठक संपन्न गडचिरोली (Gadchiroli):- दि. 10 एप्रिल नारीशक्ती वंदन विधेयक हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीला या विधेयकामुळे न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे महिलांना निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार असून …
Read More »सिरोंचा बसस्थानकात काय सुरू आहे? अम्ब्रिशराव आत्रामांची अचानक एंट्री!
सिरोंचा नव्या बसस्थानकाची आत्रामांकडून सविस्तर पाहणी; प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर अधिकाऱ्यांना भर देण्याचे आदेश सिरोंचा :- सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी येथील नव्याने उभारलेल्या बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सुलभ सुविधा …
Read More »मंत्रालयात झाला सन्मान; डॉ. होळींना मिळाली नवी मोठी जबाबदारी!
मुंबई, मंत्रालय प्रतिनिधी: अनुसूचित जाती, जमाती,विजा भज/ई.मा.व./ वि.मा.प्र शासकीय- निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय,मुबंई या संघटनेच्या वतीने मंत्रालयात मा.महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंञालय मा. भारत वानखेडे यांच्या हस्ते माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे नव्याने नियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचा शाल, …
Read More »सिरोंचा येथे पं. दीनदयाल प्रशिक्षण महाअभियान-2026 संपन्न
विकसित भारताच्या ध्येयासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण अनिवार्य – राजे अंब्रिशराव आत्राम सिरोंचा :- देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेचा उल्लेख करत माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी केले. कार्य करताना प्रथम देश, त्यानंतर पक्ष …
Read More »
NandiVedh NEWS WEBSITE