गडचिरोली (Gadchiroli), ता. २० : ग्रामीण आरोग्यसेवेत नवे मानदंड निर्माण करत हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाने दोन महत्त्वपूर्ण टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत. रुग्णालयात एपिड्युरल अॅनेस्थेशियाच्या साहाय्याने वेदनारहित सामान्य प्रसूती यशस्वीपणे पार पडली असून ४००व्या सुरक्षित बाळाच्या जन्माचा आनंदही साजरा करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील …
Read More »श्री. प्रभाकरन यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद; रक्तदानात विक्रम …….
गडचिरोली(Gadchiroli) ता. १७ : सामाजिक बांधिलकी जपत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सीएसआर विभाग ‘लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन’ तर्फे कोंसरी आणि सुरजागड येथे आयोजित मेगा रक्तदान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात तब्बल ७७७ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करत मानवतेचा प्रेरणादायी संदेश दिला. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या ५०१ रक्तदात्यांच्या तुलनेत यंदा लक्षणीय …
Read More »लाहेरी आठवडी बाजारात पोलीस दलाकडून आरोग्य शिबिर…
१०७ नागरिकांची तपासणी, जनजागृतीलाही भर गडचिरोली (Gadchiroli) | दि. १३ एप्रिल : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा लाहेरी येथील आठवडी बाजार परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, आरोग्य सेवा आणि जनजागृतीचा …
Read More »
NandiVedh NEWS WEBSITE