Breaking News

Tag Archives: Maharashtra

मंत्रालयात झाला सन्मान; डॉ. होळींना मिळाली नवी मोठी जबाबदारी!

मुंबई, मंत्रालय प्रतिनिधी: अनुसूचित जाती, जमाती,विजा भज/ई.मा.व./ वि.मा.प्र शासकीय- निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय,मुबंई या संघटनेच्या वतीने मंत्रालयात मा.महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंञालय मा. भारत वानखेडे यांच्या हस्ते माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे नव्याने नियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचा शाल, …

Read More »

ट्रक आणि कारमध्ये भीषण समोरासमोर धडक एकाचा मृत्यू, तिघे जखमी

गडचिरोली, ता. ८ : चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी गार्गावरील जामगिरीजवळ बुधवार (ता. ८) दुपारी ३.३० वाजता कार आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षका विनोद कुमरे (वय ५७) यांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये अमोल देशपांडे (वय ४०), कुणाल मुळके (वय …

Read More »