गडचिरोलीत माओवाद्यांच्या घातपाती कारवायांना मोठा हादरा; आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांची धडक कारवाई, जंगलात गुप्तपणे लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त करत मोठ्या प्रमाणात साहित्य घटनास्थळीच केले नष्ट गडचिरोली (Gadchiroli), दि. 23 मे 2026 : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळीविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले असून, आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या …
Read More »दुपारी 12 ते 4 बाहेर जाणे टाळा; राज्यावर उष्णता आणि पावसाचे दुहेरी संकट
मुंबई :- राज्यात सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून नागरिकांसमोर उष्णता आणि अवकाळी पावसाचे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त …
Read More »शहीद पोलिसाच्या मुलाची कोट्यवधींची फसवणूक करणारा पुण्यातून अटकेत!
गडचिरोली (Gadchiroli), ता. २२ : नोकरीचे आमिष दाखवत शहीद जवानाच्या कुटुंबाची तब्बल २ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. माहितीनुसार, सन २०१३ मध्ये तोडगट्टा जंगल परिसरातील माओवादी चकमकीत पोलिस अंमलदार …
Read More »अभाविपचे ‘झेप 2026’ व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न
गडचिरोली (Gadchiroli) , ता. १८ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘झेप २०२६’ व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. दहावी व बारावीनंतर उपलब्ध करिअरच्या संधी, सायबर क्राईम व …
Read More »गडचिरोलीतील विकास कामांना गती; प्रलंबित फाईल्स फास्टट्रॅकवर – मुख्य सचिवांचे निर्देश
गडचिरोली (Gadchiroli): विकासकामांना वेग देण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व फाईल्स तत्काळ फास्टट्रॅकवर घेण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. यासोबतच वनहक्कधारक शेतकऱ्यांना लवकरात लवकर ‘फार्मर आयडी’ उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी विशेष भर दिला. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या …
Read More »गडचिरोलीत ‘प्रोजेक्ट उडान’ रोजगार मेळावा; १,२७८ जणांना नियुक्तीपत्रे
गडचिरोली पोलीस दलाचा ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत भव्य रोजगार मेळावा, १,२७८ युवक-युवतींना नियुक्तीपत्रे गडचिरोली (Gadchiroli), ता. १७ :गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आयोजित भव्य रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. अतिदुर्गम भागातील सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अभूतपूर्व ठरला. या कार्यक्रमात मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात वाहतूक निर्बंध लागू
गडचिरोली–आरमोरी, चंद्रपूर, धानोरा, चामोर्शी मार्ग १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते मध्यरात्रपर्यंत बंद गडचिरोली (Gadchiroli) दि. १३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गडचिरोली शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात होणाऱ्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि वाहतूक …
Read More »लाहेरी आठवडी बाजारात पोलीस दलाकडून आरोग्य शिबिर…
१०७ नागरिकांची तपासणी, जनजागृतीलाही भर गडचिरोली (Gadchiroli) | दि. १३ एप्रिल : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा लाहेरी येथील आठवडी बाजार परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, आरोग्य सेवा आणि जनजागृतीचा …
Read More »महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा : गडचिरोलीत भाजप महिला आघाडीची स्वाक्षरी मोहीम उत्साहात
गडचिरोली (Gadchiroli) | दि. १२ एप्रिल : राजकीय सक्षमीकरणाला बळ देणाऱ्या नारीशक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, गडचिरोलीच्या वतीने शहरात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. महिलांना राजकारणात अधिक संधी मिळाव्यात, त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळावे आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, …
Read More »जिच्या लढ्याने बदलला कायदा, कायदा बदलणारी ‘मथुरा’ आजही उपेक्षित; लॉयड्सची मदत
“जिच्या लढ्याने बदलला देशाचा कायदा, तीच ‘मथुरा’ आजही उपेक्षित; लॉयड्स फाउंडेशनकडून मदतीचा हात” नंदीवेध न्यूज, गडचिरोली, ता. १० एप्रिल : भारताच्या न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडवणाऱ्या Mathura rape case प्रकरणातील पीडित ‘मथुरा’ आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याचे समोर आले आहे. तिच्या आयुष्याला नवसंजीवनी देण्यासाठी Lloyds Infinite Foundation यांनी पुढाकार …
Read More »
NandiVedh NEWS WEBSITE