Breaking News

Tag Archives: Narendra

महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा : गडचिरोलीत भाजप महिला आघाडीची स्वाक्षरी मोहीम उत्साहात

गडचिरोली (Gadchiroli) | दि. १२ एप्रिल : राजकीय सक्षमीकरणाला बळ देणाऱ्या नारीशक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, गडचिरोलीच्या वतीने शहरात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. महिलांना राजकारणात अधिक संधी मिळाव्यात, त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळावे आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, …

Read More »