Breaking News

TimeLine Layout

May, 2026

  • 23 May

    माओवाद्यांचा घातपाती कट उधळला! शस्त्रनिर्मिती साहित्य घटनास्थळीच नष्ट.

    गडचिरोलीत माओवाद्यांच्या घातपाती कारवायांना मोठा हादरा; आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांची धडक कारवाई, जंगलात गुप्तपणे लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त करत मोठ्या प्रमाणात साहित्य घटनास्थळीच केले नष्ट गडचिरोली (Gadchiroli), दि. 23 मे 2026 : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळीविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले असून, आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या …

    Read More »

April, 2026

  • 26 April

    दुपारी 12 ते 4 बाहेर जाणे टाळा; राज्यावर उष्णता आणि पावसाचे दुहेरी संकट

    मुंबई :- राज्यात सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून नागरिकांसमोर उष्णता आणि अवकाळी पावसाचे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त …

    Read More »
  • 23 April

    विद्यार्थ्यांसाठी जर्मनी-जपानमध्ये रोजगाराच्या संधींसाठी MSBTE–CII सामंजस्य करार

    मुंबई  (Mumbai), दि. २२ : राज्यातील तंत्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) आणि Confederation of Indian Industry (CII) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात हा करार पार पडला. विद्यार्थ्यांना जर्मनी, …

    Read More »
  • 23 April

    शहीद पोलिसाच्या मुलाची कोट्यवधींची फसवणूक करणारा पुण्यातून अटकेत!

    गडचिरोली (Gadchiroli), ता. २२ : नोकरीचे आमिष दाखवत शहीद जवानाच्या कुटुंबाची तब्बल २ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. माहितीनुसार, सन २०१३ मध्ये तोडगट्टा जंगल परिसरातील माओवादी चकमकीत पोलिस अंमलदार …

    Read More »
  • 21 April

    लॉयड्स एलकेएएमची उल्लेखनीय कामगिरी ४०० सुरक्षित प्रसूती आणि आधुनिक मातृत्वसेवेचा नवा आदर्श

    गडचिरोली (Gadchiroli), ता. २० : ग्रामीण आरोग्यसेवेत नवे मानदंड निर्माण करत हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाने दोन महत्त्वपूर्ण टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत. रुग्णालयात एपिड्युरल अ‍ॅनेस्थेशियाच्या साहाय्याने वेदनारहित सामान्य प्रसूती यशस्वीपणे पार पडली असून ४००व्या सुरक्षित बाळाच्या जन्माचा आनंदही साजरा करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील …

    Read More »
  • 19 April

    अभाविपचे ‘झेप 2026’ व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न

    गडचिरोली (Gadchiroli) , ता. १८ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘झेप २०२६’ व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. दहावी व बारावीनंतर उपलब्ध करिअरच्या संधी, सायबर क्राईम व …

    Read More »
  • 17 April

    श्री. प्रभाकरन यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद; रक्तदानात विक्रम …….

    गडचिरोली(Gadchiroli)  ता. १७ : सामाजिक बांधिलकी जपत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सीएसआर विभाग ‘लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन’ तर्फे कोंसरी आणि सुरजागड येथे आयोजित मेगा रक्तदान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात तब्बल ७७७ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करत मानवतेचा प्रेरणादायी संदेश दिला. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या ५०१ रक्तदात्यांच्या तुलनेत यंदा लक्षणीय …

    Read More »
  • 17 April

    गडचिरोलीतील विकास कामांना गती; प्रलंबित फाईल्स फास्टट्रॅकवर – मुख्य सचिवांचे निर्देश

    गडचिरोली (Gadchiroli): विकासकामांना वेग देण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व फाईल्स तत्काळ फास्टट्रॅकवर घेण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. यासोबतच वनहक्कधारक शेतकऱ्यांना लवकरात लवकर ‘फार्मर आयडी’ उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी विशेष भर दिला. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या …

    Read More »
  • 17 April

    गडचिरोलीत ‘प्रोजेक्ट उडान’ रोजगार मेळावा; १,२७८ जणांना नियुक्तीपत्रे

    गडचिरोली पोलीस दलाचा ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत भव्य रोजगार मेळावा, १,२७८ युवक-युवतींना नियुक्तीपत्रे गडचिरोली (Gadchiroli), ता. १७ :गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आयोजित भव्य रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. अतिदुर्गम भागातील सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अभूतपूर्व ठरला. या कार्यक्रमात मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली …

    Read More »
  • 14 April

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात वाहतूक निर्बंध लागू

    गडचिरोली–आरमोरी, चंद्रपूर, धानोरा, चामोर्शी मार्ग १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते मध्यरात्रपर्यंत बंद गडचिरोली (Gadchiroli) दि. १३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गडचिरोली शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात होणाऱ्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि वाहतूक …

    Read More »