गडचिरोली (Gadchiroli) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली नगर परिषद येथे आदरांजलीचा भावपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला. समता, बंधुता आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या महात्मा फुले यांच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात …
Read More »नारीशक्ती वंदन विधेयकामुळे महिलांचा सन्मान :– सौ.आरतीताई वानखेडे नारी वंदन जिल्हा प्रभारी
भाजपा महिला आघाडी गडचिरोलीची “नारी वंदन” नियोजनात्मक बैठक संपन्न गडचिरोली (Gadchiroli):- दि. 10 एप्रिल नारीशक्ती वंदन विधेयक हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीला या विधेयकामुळे न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे महिलांना निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार असून …
Read More »जिच्या लढ्याने बदलला कायदा, कायदा बदलणारी ‘मथुरा’ आजही उपेक्षित; लॉयड्सची मदत
“जिच्या लढ्याने बदलला देशाचा कायदा, तीच ‘मथुरा’ आजही उपेक्षित; लॉयड्स फाउंडेशनकडून मदतीचा हात” नंदीवेध न्यूज, गडचिरोली, ता. १० एप्रिल : भारताच्या न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडवणाऱ्या Mathura rape case प्रकरणातील पीडित ‘मथुरा’ आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याचे समोर आले आहे. तिच्या आयुष्याला नवसंजीवनी देण्यासाठी Lloyds Infinite Foundation यांनी पुढाकार …

Read More »सिरोंचा बसस्थानकात काय सुरू आहे? अम्ब्रिशराव आत्रामांची अचानक एंट्री!
सिरोंचा नव्या बसस्थानकाची आत्रामांकडून सविस्तर पाहणी; प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर अधिकाऱ्यांना भर देण्याचे आदेश सिरोंचा :- सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी येथील नव्याने उभारलेल्या बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सुलभ सुविधा …
Read More »सिरोंचा येथे पं. दीनदयाल प्रशिक्षण महाअभियान-2026 संपन्न
विकसित भारताच्या ध्येयासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण अनिवार्य – राजे अंब्रिशराव आत्राम सिरोंचा :- देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेचा उल्लेख करत माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी केले. कार्य करताना प्रथम देश, त्यानंतर पक्ष …
Read More »
NandiVedh NEWS WEBSITE